नागरिकांसाठी सेवा
1)जन्म प्रमाणपत्र अर्ज नमुना खालील लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावा.
2) जन्म प्रमाणपत्रावर बाळाच्या नावाची नोंद करणे कामी घोषणा पत्र खालील लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावा.
/assets/ckeditor/kcfinder/upload/files/WhatsApp%20Image%202026-01-16%20at%204.07.00%20PM.jpeg
3) मृत्यू प्रमाणपत्र अर्ज नमुना खालील लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावा.
4)नमुना नं ८ (घराचा उतारा) अर्ज नमुना खालील वरून डाऊनलोड करून घ्यावा.
/assets/ckeditor/kcfinder/upload/files/WhatsApp%20Image%202026-01-16%20at%204.19.13%20PM.jpeg
ग्रामपालिकेचा घरपट्टी भरणा करण्यासाठी शेजारील QR चा वापर करावा किंवा आपण खाली दिलेल्या खात्यावर RTGS/NEFT करू शकता.....
AC NAME-GRAMVIKAS ADHIKARI GRAMPALIKA CHANDORI
AC NUMBER-50200058836660
IFSC COAD-HDFC0004828
BRANCH NAME-SAIKHEDA
आपण ग्रामपालिकेचा पाणीपट्टी भरणा शेजारील QR वर करू शकता किंवा खाली दिलेल्या खात्यावर NEFT/RTGS करू शकता...
AC NAME-GRAMIN PANIPURAVATHA YOJANA GRAMPALIKA CHANDORI
AC NUMBER-50200058573831
IFSC COAD-HDFC0004828
BRANCH-SAIKHEDA